प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : काळाची गरज ओळखुन काम करणारी संस्था अपना घर फौंडेशने तर्फे वाढत चालले कॅन्सरचे प्रमाण आणि त्याचा वाढणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन येरवडा कारागृहात बंदिस्त महिलां साठी कॅन्सर तपासणी घेण्यात आली .
त्या वेळीस कारागृहाचे अधीक्षक कदम मॅडम व इतर कर्मचारी उपस्तित होते कारागृहात *(२००)* महिलांना ची तपासणी व योग्य मार्गदर्शन करण्यात आले त्या वेळी अपना घर फौंडेशनचे श्रद्धा राठी , प्रणिता राठी , डॉक्टर प्रीतम व इतर मान्यवर उपस्तित होते
Tags
पुणे