लाडक्या बहिणी बद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी खा.महाडिक यांना निवडणुक आयोगाची नोटीस.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून 15 ऑक्टो.पासून आचार संहिता लागु झालेली आहे.करवीर तालुक्यातील फुलेवाडी येथे महात्मा फुले युवक मंडळ.पाचवा बस स्टॉप राजकीय प्रचाराच्या जाहिर सभेत लाडक्या बहिणी बद्दल आक्षेपार्ह भाषण करून आचार संहितेचे उल्लंघन केल्याने खा.धनंजय महाडिक यांना निवडणुक निर्णय अधिकारी यांनी नोटीस बजावली आहे.या मध्ये खा.महाडिक यांनी तात्काळ खुलासा करून तो सादर करण्याचे नोटीसीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post