विष प्यायल्याने एकाचा मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर- विषारी औषध प्यायल्याने प्रकृती गंभीर झालेल्या सुनिल नामदेव कांबळे (वय 55.रा.कोपार्डे) यांचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.त्यांनी मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास रहात असलेल्या घराच्या मागे विषारी औषध प्यायल्याने प्रथम मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.ते शेती व्यवसाय करत असून त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि तीन मुले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post