प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर '- आजाराला कंटाळुन पाडुरंग लखू गुजर (रा.भुई गल्ली ,वरणगे ) यांनी गुरुवार (दि.28) रोजी वरणगे येथे दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्यांच्या असलेल्या जनावरांच्या गोट्यात जाऊन लोखंडी पाईपला प्लास्टिक दोरीने गळफास लावून घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे..
यातील मयत हे काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
Tags
कोल्हापूर