जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात सकाळी 11 पर्यंत सरासरी 20.59 टक्के मतदान.

275 करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी 26.13 टक्के मतदान.  

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी सात  वा.पासून मतदानास सुरुवात  झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु असून जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.

 सकाळी सात ते अकरा  वाजेपर्यंतची या 4 तासाची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

271- चंदगड – 22.01  टक्के 

272- राधानगरी -  23.00 टक्के

273- कागल –  23.68 टक्के

274- कोल्हापूर दक्षिण –  17.57  टक्के

275- करवीर – 26.13 टक्के

276- कोल्हापूर उत्तर – 20.75  टक्के

277- शाहूवाडी – 17.52  टक्के

278- हातकणगंले – 14.25  टक्के

279- इचलकरंजी –  19.77 टक्के

280- शिरोळ – 21.43  टक्के

सकाळी अकरा पर्यत झालेली आकडेवारी.

Post a Comment

Previous Post Next Post