प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील देवाळे येथील प्रज्ञा धनाजी पाटील (वय 21) हिने सोमवार (दि.14 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास देवाळे गावी रहात असलेल्या गळ्यात गळफास लावून घेतल्याने नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना शनिवार (दि.09) रोजी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
Tags
कोल्हापूर