हडपसर विधानसभा मतदार संघातून चेतन तुपे आघाडीवर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघातून चेतन तुपे 40533 हजार मतांनी आघाडीवर आहे.गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता. या पार्श्वभूमीवर, 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होत आहे.

चेतन तुपे महायुतीचे हडपसर मधून उमेदवार आहे. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप 24240 मतांनी पिछाडीवर आहे.

Post a Comment

Previous Post Next Post