पनवेल तालुक्यातील वावेघर ग्रामपंचायत ने परिसराचा चेहराच स्वच्छते मुळे बदलला

वावेघर ग्रामपंचायतच्या  स्वच्छता अभियान मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रेस मीडिया लाईव्ह :

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता पंधरवडा निमित्त रविवारी स्वच्छता मोहीम हाती घेतली. यामुळे परिसर चकाचक झाला तसेच परिसरात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत वावेघर महात्मा गांधी पंधरवडा निमित्त सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक यांनी महात्मा गांधी स्वच्छता अभियान करून घेतले तसेच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सहभाग करून आपले क उत्साह निर्माण केल व रविवारी वावेघर बाजारपेठेत गावातील परिसरात स्वच्छता हाती घेण्यात आले

गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्री गुरुनाथ गाताडे यांची पत्नी सरपंच सौ गीतांजली गुरुनाथ गाताडे तसेच उपसरपंच श्री जगन्नाथ चव्हाण ग्रामसेवक श्री निवृत्त आंधळे यांच्यासह वावेघर ग्रामपंचायत सर्व सदस्य बचत गट व डॉक्टर व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

सर्व ग्रामस्थ सरपंच हातात फावडे, झाडू व स्वच्छतेची इतर उपकरणे घेऊन वावेघर गावातील रस्ते, मंदिरे, शाळा, बसथांबा व गावातील सार्वजनिक स्थळांची साफसफाई करुन ग्रामपंचायत घंटागाडीत संकलन करुन योग्यप्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावली.

या स्वच्छता मोहिमेत अंतर्गत ग्रामपंचायत सदस्या रेश्मा उपस्थितांची नाव रेश्मा माळी सदस्यअमृता माळी सदस्य. मनोज केदारी सदस्य चंदर  माने सदस्य . रवी राठोड सदस्य  पारूबाई राठोड सदस्य शारु चव्हाण सदस्य  ऋतिका माळी सदस्य भावेश माळी सदस्य दीपक बर्वे सदस्य निशा घरत सदस्य उर्मिला खारकर सदस्य निवृत्ती आंधळे ग्रामसेवक  नव संजीवनी महिला ग्राम संघ वावेघर प्रणय माळी सीआरपी गुरुनाथ गातडे ग्रामस्थ भूपेंद्र माळी ग्रामस्थ रेहाना  हुसेन ग्रामस्थ अंगणवाडी सेविका व मदतनीस श्री मित्र मंडळ वावेघर डॉक्टर जैन डॉक्टर पाठक डॉक्टर भगत 

ग्रामपंचायत सर्व कर्मचारीमाळी, अमृता माळी, मनोज केदारी, चंदर माने, रवी राठोड उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post