पिल्ले कॉलेज यांच्याविरुद्ध धरणे आंदोलन चालू सध्या कुठलाही तोडगा निघालेला नाही

 

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

पिल्ले कॉलेज यांच्याविरुद्ध धरणे आंदोलन चालू सध्या कुठलाही तोडगा निघालेला नाही  त्याबाबत चर्चा करण्याकरिता गटशिक्षणाधिकारी खालापूर व मंडळ अधिकारी यांनी भेट दिली.गेली दहा दिवस धरणे आंदोलन चालू आहे . 

शासनाला आज थोडी जाग आली याच्यातून काय निष्पन्न होतंय  पुढे बघूया पिल्लई शाळा आणि कॉलेज बांधत असताना आंबिवली तर्फे तुंगारातन (खाने आंबिवली ) गावाकऱ्यांना गावातील सर्व मुलांना प्रकल्पग्रस्त या नात्याने मोफत शिक्षण देऊ असे शाळा प्रशासनाने सांगितले होते त्या वचनपूर्ती साठी मनसे मैदानात असून त्यास ग्रामस्थाचा मोठा सहभाग व पाठिंबा आहे. त्याअनुषंगाने वासाबे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे व ग्रामस्थ बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे .

Post a Comment

Previous Post Next Post