मेट्रोच्या गलथानपणामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात



पुणे न्यूज एक्सप्रेस :

 सध्या पुण्यामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट असा मेट्रोचा प्रवास सुखकर करण्यासाठी केंद्र सरकारने पुणेकरांच्या जीवावर उदार होऊन मेट्रो आणण्याचा प्रयत्न केला पण पुरेकरांचा प्रवास खरंच सुखाचा आहे का याच सत्य उदाहरण आज प्रशांत कांबळे आम आदमी पार्टी शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांनी पहिल्यांदाच मेट्रो ने प्रवास केला 2 वाजून 38 मिनिटं वेळ होती मंडई ते स्वारगेट असा प्रवास होता या प्रवासादरम्यान स्वारगेटला अवघ्या पाच मिनिटात गाडी पोहोचली  मेट्रो तर्फे अनुस करण्यात आले.

 दरवाजा उजव्या बाजूने उघडेल दरवाजा उघडला त्यावेळेस प्लॅटफॉर्म उजव्या बाजूला नव्हते प्लॅटफॉर्म हे डाव्या बाजूला असून चुकीच्या बाजूने दरवाजा उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला यासंदर्भात सुरेश पवार स्टेशन कंट्रोलर यांना भेटून चूक सांगण्यात आली त्यांच्याकडून चूक हे मान्य करून तातडीने त्यांनी हालचाली सुरू केल्या व या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलून यावरती कारवाई करणार असे साग्यात आले. संबंधित व्यक्तींवरती कारवाई होईल तेव्हा होईल पुणेकरांचा एवढा मोठा पैसा खर्च करून खरंच प्रवास सुकर आहे. का असा प्रश्न उद्भवतो असा अखेर अनेक प्रवाशांनी जीव मोठीत धरून स्वास सोडला

Post a Comment

Previous Post Next Post