प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ॲड अय्युब शेख यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच हजार लोकांचे नेत्र तपासणी करण्यात आली असून 2000 चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले , तसेच 60 लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असरफी अर्जुन मौलाना रजीन सहाब , जनाब जाहिद शेख , शाहिद इनामदार , अली रजा इनामदार , अब्दुल वहाब शेख , गफार सागर , मशकूर शेख , सादिक लुकडे, मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , सईद सय्यद , शाहिद अंसारी , इमरान शेख , नजीर शेख , सलमान सय्यद , अंजूम इनामदार , इब्राहिम भाई व ॲड अय्युब शेख यांचे मोलेदिन स्कूल चे 1980 चे सर्व मित्र परिवार उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आयोजन शांताई ग्रुप व ॲड अय्युब शेख मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.
Tags
पुणे