प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे मंगळवार दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री भवानी माता मंदिर, भवानी पेठ येथून मिरवणूकीने जाऊन नवी जिल्हा परिषद इमारत येथे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याप्रसंगी त्यांच्यासमवेत महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
Tags
पुणे