पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ आहेत. त्यात एकूण 87 लाख 57 हजार 426 मतदार


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ आहेत. त्यात एकूण 87 लाख 57 हजार 426 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 45 लाख 37 हजार 692 इतकी आहे.

पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघ
मतदारसंघ – मतदार-
वडगावशेरी – 4,97,116 – 437
शिवाजीनगर – 2,91,006 – 280
कोथरुड – 4,36,472 – 387
खडकवासला -5,66,504 – 505
पर्वती – 3,58,900 – 344
हडपसर – 6,19,694 – 525
पुणे कॅन्टोन्मेंट – 2,93,146 – 274
कसबा पेठ -2,82,697 -268

पिंपरी-चिंचवड शहरातील विधानसभा मतदारसंघ
मतदारसंघ – मतदार – मतदान केंद्रसंख्या
चिंचवड – 6,55,106 – 561
पिंपरी -3,87,868 – 398
भोसरी -6,00,848 – 483

ग्रामीण भागात विधानसभा मतदारसंघ
मतदारसंघ – मतदार – मतदान केंद्रसंख्या
जुन्नर – 3,23,922 – 356
आंबेगाव – 3,12,311 – 341
खेड-आळंदी – 3,73,552 – 389
शिरूर – 4,59,640 – 457
दौंड – 3,15,367 – 310
इंदापूर – 3,36,643 -337
बारामती – 3,77,757 – 386
पुरंदर – 4,58,842 – 413
भोर वेल्हा मुळशी- 4,26,707 – 564
मावळ -3,83,328 – 402

Post a Comment

Previous Post Next Post