मा. नगसेवक ॲड. अय्युब शेख यांच्या वाढ दिवसा निमित्त मोफत डोळे तपासणी शिबिर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

अंड, अय्युव शेख मित्र परिवार व शांताई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  मा. नगसेवक ॲड. अय्युब शेख संचालक : दि मुस्लिम  को- आप बँक लि. पुणे यांच्या वाढदिवसा निमित्त हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकरीता भव्य मोफत डोळे तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चांगल्या दर्जाचे अमेरिकन इम्पोर्टेड चष्मे वाटप शिबिर संपन्न होणार आहे 

शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी  न्यू डॉन हायस्कूल, महादेव बाबर यांच्या ऑफिस समोर, कोंढवा खुर्द, पुणे येथे  शनिवार १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सार्य. ४.०० पर्यंत   ए.एस.के. हॉल, मिठानगर, नवाजिश चौक, कोंढवा खुर्द , पुणे येथे शिबिर संपन्न होणार आहे. या बाबत आपण खालील लोकांशी संपर्क साधावा.

संपर्क  : बापूभाऊ कांबळे : 9518751341

 रश्मीताई कांबळे : 989026376/



Post a Comment

Previous Post Next Post