प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर सोमवार २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता ग्रामदैवत श्री. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन मिरवणूकीने शिवाजी रस्त्याने जाऊन श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याप्रसंगी त्यांच्यासमवेत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
Tags
पुणे विधानसभा