पुण्यात हेलिकॉप्टर अपघात, तीन जखमी, पोलीस आणि वैद्यकीय पथक दाखल

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यात हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले आहे. ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली असता ३ जण जखमी झाल्याचे नियंत्रण कक्षाला सांगण्यात आले. पोलीस आणि वैद्यकीय पथक रवाना झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post