प्रान्तिय ग्राहक संरक्षण परिषद समिती मध्ये अॅंड, साजीद ब. शाह यांची महाराष्ट्र महासचिव या पदावर नियक्ती

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :- दि. १५/०९/ २०२४ रोजी प्रान्तिय ग्राहक संरक्षण परिषद समिती (भारत सरकार मान्य) ची विशेष बैटक घेण्यात आली. सदर बैठकीत महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना निर्मंत्रीत करण्यात आले होते. सदर बैठकीत अपली समिती हि अख्या पुण्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात कशी विकसीत होईल यावर चर्चा झाली. तसेच ग्राहकांच्या अरोग्यासोबत कसा खिलवाड केला जात आहे. तसेच शेतकन्यांची कशी फसवणुक होते, शैक्षणिक क्षेत्रात होणारी फसवणूक, रिअल इस्टेट इ. ठिकाणी फसवणुक होत आहें. अशा मुद्दयांवर चर्चा झाली.

 प्रान्तिय ग्राहक संरक्षण परिषदु समिती ही संपुर्ण भारतामध्ये ग्राहकांच्या हितासाठी, त्यांच्या अधिकारासाठी तसेच ्यांची फसवणुक होवू नये झाल्यास त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी काम करीत आहे. तसेच पुणे जिल्हयातील ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी समितीचे काम वाढवे म्हणुन अॅड. अक्रम बेपारी यांनी पुणे जिल्हाध्यक्षच्या अधिकाराने पुण्यातील लोंकानी /नागरिकांनी समितीमध्ये जुडावे असे आवाहन केले, विनंती केली. 


सदर बैठकीत अॅँड. साजीद ब. शाह यांची महाराष्ट्र महासचिव या पदासाठी नेमणुक करण्यात आली. तसेच प्रदीप अनपट याना महाराष्ट्र सचि, मुदस्सर शेख यांना हवेली तालुका अध्यक्ष, समीर शेख यांना हवेली तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले. सदर बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष- मा. शिव बंशकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष- मा. पी.बी. वरघेसे, राष्ट्रीय सचिव- मा. अरविंद धुळेकर, राष्ट्रीय सहसचिव- मा. मनोज अवहारे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष- मा. प्रमोद कचेकर, पृणे जिल्हाध्यक्ष अँड. अक्रम बेपारी, महाराष्ट्र सचिव- मा. प्रदीप अनपट, महाराष्ट्र बिझनेस कन्सल्टंट अॅडवाईजर- मा. अशीषकुमार गुठबल, महाराष्ट्र संपर्क प्रमुख- मा. संग्राम कोलकर, हवेली तालुका अध्यक्ष- मा. मुदस्सर शेख, हवेली तालुका उपाध्यक्ष- मा. समीर शेख इ. उपस्थित होते. ग्राहक आपल्या कोणत्याही तकारीसाठी यांची महाराष्ट्र महासचिव अॅड.साजीद ब. शाह याना मो. ९७६६९८३२९६ या नंबरद्वारे संपर्क करु शकतील.

Post a Comment

Previous Post Next Post