प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - दौलतनगर परिसरातील वृषाली सुरेश चव्हाण (वय 20.रा.तीन बत्ती चोक ) हिने मंगळवार (दि.01) रोजी रहात असलेल्या घरात छताच्या लोखंडी पाईपला दोरीने गळफास लावून घेतल्याने नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.
Tags
कोल्हापूर