राष्ट्रवादी महिला आघाडी उप जिल्हा अध्यक्षच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन


प्रेस मीडिया लाईव्ह :

जालना  : राष्ट्रवादी महिला आघाडी उप जिल्हा अध्यक्ष जालनाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना व पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन देण्यात आले, दिनांक १३/१०/२०२४ रात्री दहा वाजता दरम्यान चंदन जीरा जालना येथील एका आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जा नराधमाने अत्याचार केला ज्यामुळे जालनेकरांच्या तोंडाला काळीमा फासला कालीमा फासण्याचे गैरकृती केले त्या नराधरामास भर चौकात गोळ्या घाला नसता जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागेल असे निवेदन राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उप जिल्हा अध्यक्ष कांचन शिरभे व अर्चना गायकवाड  यांनी दिले

Post a Comment

Previous Post Next Post