शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  : शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश नारायण मळा इचलकरंजी येथे झालेल्या  14 वर्षाखालील मुली  या गटामध्ये तस्यली मुजावर-600 मीटर तृतीय क्रमांक, 400 मीटर तृतीय क्रमांक. हिंगलजे  सुकन्या -थाळी फेक- द्वितीय क्रमांक विभाग स्तरावर निवड.  4×100 रिले द्वितीय क्रमांक, 17 वर्षाखालील मुली  या गटामध्ये तस्मिया मुजावर-400मीटर प्रथम, 100मीटर प्रथम (विभागीय स्तरावर निवड).                       

 


 रूबी साह-3000  मीटर-तृतीय क्रमांक, स्नेहा मस्के-200मीटर-तृतीय क्रमांक 17 वर्षाखालील मुली या मध्ये 4 ×100 रिले प्रथम क्रमांक, रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड तसेच 19 वर्षाखालील मुली   4 ×100 रिले प्रथम क्रमांक मिळविला, विभागीय स्तरावर निवड 19 वर्षाखालील मुली -पूजा शिंदे 400 मीटर तृतीय क्रमांक या सर्व यशस्वी विद्यार्थीनींना क्रीडा शिक्षक श्री मांगुरे सर, सौ शिंदे मॅडम, प्रा.वास्के मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच  प्रयोगशाळा परिचर श्री वसंत देशिंगे यांचे सहकार्य लाभले व मा.मुख्याध्यापिका सौ पाटील एस पी यांची प्रेरणा लाभली.संस्थेचे अध्यक्ष मा.संजयजी आवळे साहेब तसेच प्रशासनाधिकारी मा.भोरे सर यांनी विद्यार्थिनींचे व विद्यालयाचे अभिनंदन केले, विभागीय स्तरावरील यशाकरिता शुभेच्छा दिल्या 

Post a Comment

Previous Post Next Post