प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २७९ इचलकरंजी विधानसभा मतदार संघात आज गुरुवार दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी १२ व्यक्ती / उमेदवार यांना एकूण २५ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आलेले आहे.
आज गुरुवार दि.२४ ऑक्टोबर २०२४ अखेर एकुण ४८ व्यक्ती/ उमेदवार यांना एकूण ८८ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आलेले आहे.तसेच आज एकुण तीन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत.
Tags
इचलकरंजी