वेतन व भविष्य निर्वाह गणक, अलिबाग रायगड येथील कनिष्ठ लिपीकास लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंध रायगड विभागाने घेतले ताब्यात,

 

प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड वडखल पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये मु मांगे हात पकडवडखळ पोलीस ठाणे, दैनंदिनी नोंद क. २१ वेळ ०८-१० वाजतामा गितलेल्या लाचेची रक्कम स्विकारलेली लाचेची रक्कम भोडक्यात हकिगतश्री. संदीप शामराव गोळे, गय-४५ वर्षे, कनिष्ठ लिपीक, वेतन व भविष्य निर्वाह पथक, अलियाग, ता.अलियाग, जि.रायगड (वर्ग-३).

२,०००/- रूपये

२,०००/- रूपये

यांतील तक्रारदार हे शिक्षण संस्थेत लिपीक असुन, तक्रारदार यांचे यापुर्वी मंजुर केलेले वैद्यकीय बिल अदा केल्याच्या मोबदल्यात रूपये १,५००/- व फेब्रुवारी २०२२ या महिन्याने थकीत वेतन बिलास मंजुर करण्याकरीता रूपये ५००/- अशी एकूण रू.२,०००/- लाचेची मागणी करीत असलेबाबत लोकसेवक श्री. संदीप शामराव गोळे, यय-४५ वर्षे, कनिष्ठ लिपीक, वेतन व भविष्य निर्वाह पथक, अलिबाग, ता. अलिबाग, जि.रायगड (वर्ग-३) यांचेविरुध्द तकार प्राप्त झाली होती.


तकारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी दि. ०७/१०/२०२४ रोजी १६.२२ ते १६.३३ वाजण्याचे दरम्यान लोकसेवक श्री. गोळे यांनी तक्रारदार यांचेकडे जयकिसान विद्यामंदिर, वडखळ येथे २,०००/- रूपये लाचेची मागणी करून लागेची रक्कम तात्काळ स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार दिनांक ०७/१०/२०२४ रोजी जयकिसान विद्यामंदिर, वडखळ येथे सापळा आयोजित केला असता, लोकसेवक श्री. संदीप गोळे यांना तक्रारदार यांचेकडून २,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष १७१८ वाजता रंगेहाथ पकडण्यात आले आहे. १) मा.श्री. सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो ठाणे परिक्षेत्र ठाणे २) मा.श्री. महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे


अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना अवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांचेशी संपर्क करावा.


अलिबाग कार्यालय दुरध्वनी क्रमांक ०२१४१ २२२३३१ :- १०६४

अॅन्टी करप्शन ब्युरो, रायगड

:- ९८७०३३२२९१ (शशीकांत पाडावे )

Post a Comment

Previous Post Next Post