लोणंद येथे 1000 किलो गोवंशाचे मांस पकडण्यात यश

 भाजीची पोती लावून गोमांसाची वाहतूक


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

१८/०९/२०२४ रोजी सकाळी आठच्या सुमारास गोपनीय बातमीदारकडून मिळालेल्या बातमी नुसार एका मारुती सुपर कैरी टेम्पो  मधून गोमांसाची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाली. MH  42 BF 5474 टेम्पो गोरक्षकांनी पोलीसांच्या मदतीने फलटण पुलावर पकडली त्यावेळेस आरोपी गुलाब बल्ली शेख रा. बारामती जगताप मळा यांच्याकडे पोलीसांनी विचारपुस केली असता गोवंशाचे मांस पुणे येथे विक्रीसाठी घेऊन जात आहे असे सांगितले.लोणंद पोलिसांनी भारतीय दंड संहिता महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा व मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.असुन टेम्पोमधील सर्व मांस डिसपॉज करून टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

या कारवाई लोणंद मधील गोरक्षक अक्षय क्षीरसागर,निखिल दरेकर,गणेश रासकर,दिनेश पांचाळ, ऋतिक क्षीरसागर, कार्तिक वाडेकर, ओम पवार , श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी गोरक्षक निखिल खंडागळे तसेच लोणंद पोलिसांनी मोलाचे सहकार्य लाभले पोलिसांचे मनापासून धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post