पत्रकार अर्जुन धुमाळे , मिलिंद देशपांडे, बाबासो पाटील यांना उदय पाटील युवा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तवाड : अर्जुन धुमाळे :    

उदय पाटील युवा फाउंडेशन दतवाड  यांच्या वतीने दत्तवाड मधील पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कोल्हापूर येथे राज्यस्तरीय  पुरस्कार मिळालेल्या  मिळालेले मराठी एस न्यूजचे शिरोळ तालुका प्रतिनिधी मा.श्री. अर्जुन धुमाळे, तसेच महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील तालुका स्तरीय पुरस्कार बाबासो पाटील आणि आदर्श दर्पणकार पुरस्कार मा.श्री.मिलींद देशपांडे ,व्यक्तींचा जाहीर सत्कार करण्यात आला ,  श्री दत्त साखर कारखाना शिरोळ येथे  उद्यान पंडीत मा.श्री. गणपतराव पाटील दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


यावेळी मा.श्री उदय पाटील, चंद्रशेखर कलगी, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, युवराज घोरपडे, अभिनंदन टोपाई, अक्षय हलकर, बाबासो पाटील ,मिलिंद देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत आप्पाजी गोळ, प्रमोद पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला 

 

Post a Comment

Previous Post Next Post