प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुणे पेठ खराडी सर्वे नं 67/2 येथिल Yashwin Orizzonte विलास जावडेकर या बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना रस्ते खोदाई केली म्हणून पुणे महानगरपालिकेकडून 3 कोटी 10 लाख 89 हजार 600₹ रूपये दंड आकारण्यात आला होता.तो दंड वसूल करण्यात आला.
या बांधकाम व्यावसायिकाडुन दंड भरण्यास टाळाटाळ केली जात होती परंतु रयत विद्यार्थी परिषदेच्या त्या चालू असणाऱ्या बांधकामास Work Stop Notice द्या म्हणून तक्रार दाखल केल्यानंतर दंड वसूल केला गेला.या सर्व प्रकरणांमध्ये शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची भुमिका संशयास्पद वाटली.ते त्या बांधकाम व्यावसायिकास पाठीशी घालण्याचे काम करत होते.या बांधकाम व्यावसायिकाची कृती मनपा स्ट्रेचिंग पाॅलिसी भंग करणारी होती . या बांधकाम व्यावसायिकाने पुणे शहरात चालू असणाऱ्या सर्व बांधकामांची चौकशी करून शहानिशा करावी कि विनापरवाना विद्युत केबल टाकली आहे का? या सर्व मागण्या पुणे महानगरपालिका आयुक्तांना केल्या होत्या त्यातील एक मागणी पुर्ण करण्यात आली आहे.इतर ठिकाणी सुद्धा मनपा असे रयतचे सचिव रविराज काळे यांनी सांगितले.
रविराज बबन काळे सचिव रयत विद्यार्थी परिषद
9673268485