प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे..दोन वर्षाच्या मुलीवर नाराधमाने अन्याय अत्याचार केला त्याला फाशीची कठोर शिक्षा झालीच पाहिजे मातंग समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्याला जाहीर पाठिंबा देताना पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे स्वस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर ) मा. नगरसेवक अविनाश बागवे,पुणे शहर अध्यक्ष संदीभाऊ शेंडगे, जराल्ड डिसोझा आदी मान्यवर नेते कार्यकर्ते उपस्थित होते
निषेध व्यक्त करताना फिरोज मुल्ला (सर ) म्हणाले मुलींची महिलांची सुरक्षा सरकारला करता येत नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावे आम्ही मुलींना महिलांना हत्यारे देऊन सुरक्षा करू आम्हाला (1500₹)नको आमच्या कुठल्याही जाती धर्माच्या महिलांची मुलींची सुरक्षा फार महत्वाची आहे अशा तीव्र भावना व्यक्त केल्या आणि घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला