शिक्षण, आरक्षण, आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर कॅम्प, पुणे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक संपन्न झाली.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : उच्च न्यायालयाने मंजूर केलेले ५% शैक्षणिक आरक्षण मिळवणे मुस्लिम बहुल क्षेत्रात शाळा व महाविद्यालये सुरू करणे, विद्यार्थी गळती रोखणे, आणि बहुजन पालक संघाची स्थापना या सह सामाजिक परिवर्तनासाठी मोठे आंदोलन उभे करण्यावर एकमत झाले.

या बैठकीत विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, संस्था प्रमुख, व शिक्षक उपस्थित होते. बैठक कॅम्प, पुणे येथे संपन्न झाली.

शिक्षण हक्क मंच, पुणे.

१) मतीन मुजावर (संस्थापक)

२) चांदभाई बाळबट्टी (जिल्हा अध्यक्ष) 

३)  शाहिद शेख (शहर संघटक)



Post a Comment

Previous Post Next Post