शिक्षणमहर्षीं डॉ पी .ए .इनामदार यांचे हस्ते सार्वजनिक गणेश मंइळांचा सत्कार करण्यात आला

 मिरवणुकी सामील सर्व लोकांना 50 हजार पाणी बॉटल चे मोफत वाटप करण्यात आले

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झालेत्या गणेशोत्सवाच्या सांगता मिरवणुकी मध्ये "महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, डॉ .पी. ए. इनामदार विद्यापीठ , दि मूस्लिम सहकारी बँक पुणे व अवामी महाज़ यांचे संयुक्त विद्यमाने  शिक्षणमहर्षीं डॉ पी .ए .इनामदार साहेब  यांचे हस्ते सार्वजनिक गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला ,  






या मिरवणुकीतील सामिल सर्व लोकांना 50 हजार पाणी बॉटलचे मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन सुफी वारकरी विचार मंचचे " मश्कुर अहमद शेख ,शेख उमर शरिफ , मोहम्मद गौस उर्फ बबलु सय्यद संचालक मुस्लिम सहकारी बँंक , इखलाक कागदी, फिरोज खान यांचे तर्फे करण्यात आले .

शैख इरफान जान मोहम्मद सेक्रेटरी एम सी ई सोसायटी, आय पी इनामदार साबीर शैख, सादिक लुकड़े , नजीर शेख हे मान्यवर उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्र संचालन इकबाल अन्सारी यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post