प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ३६व्या पुणे फेस्टिव्हल स्थनिक कार्यक्रमरविवार, दि. ८ सप्टेंबर २०२४
वेळ - सकाळी, ६.३० वाजता
स्थळ - येरवडा गोल्फ क्लब, पुणे
कार्यक्रम - गोल्फ कप टूर्नामेंट
सहभाग - १०० स्पर्धक
संयोजक - ३६वा पुणे फेस्टिव्हल
वेळ - सकाळी १०.०० वाजता
स्थळ - बालगंधर्व कलादालन, पुणे
कार्यक्रम - श्री गणपती पेंटिंग प्रदर्शन
सादरकर्ते - श्री. सुरेश लोणकर, तुलसी आर्ट ग्रुप, पुणे
सहभाग - १०० चित्रकार
संयोजक - ३६वा पुणे फेस्टिव्हल
वेळ - सायं. ०५.०० वाजता
स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
कार्यक्रम - केरळ महोत्सव
प्रमुख पाहुणे - देवन (मल्याळी अभिनेता)
सादरकर्ते - राजन नायर, अध्यक्ष, पुणे मल्याळी फेडरेशन
समन्वयक - बाबू नायर
सहभाग - २०० कलाकार
संयोजक - ३६वा पुणे फेस्टिव्हल