पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पर्यावरण विभागचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना दिले मृत मासे भेट दिले

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

       पिंपळे निलख येथिल स्मशानभूमी येथे नागरिकांना मृत माशांचा खच आढळून आला त्यानुसार सदर ठिकाणची पाहणी केली असता दुषित पाण्यामुळे या माशांचा खच पडला आहे.गेल्या वर्षीसुद्धा पवना नदीपात्रातील केजुबाई धरण येथे सुद्धा असाच माशांचा खच आढळून आला हे सर्व वारंवार घडत आहे.

या सर्व प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.मुळा नदी वाकड , कस्पटे वस्ती, विशाल नगर पिंपळे निलख,सांगवी या ठीकाणाहून वाहते .या नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणावर दुषित झाले आहे.आम्ही आपणास या पत्राद्वारे विनंती करीत आहे की पिंपरी चिंचवड शहरातुन वाहणाऱ्या तीन्ही नदीपात्रावर असलेल्या STP प्रकल्पांची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आयुक्तांना भेटून केली आणि पर्यावरण विभागचे मुख्य अभियंता यांना मृत मासे भेट दिले.आपण केलेल्या कारवाई संदर्भात आम्हास लेखी उत्तराद्वारे कळवावे.अशी मागणी रविराज काळे यांनी केली.


आपला विश्वासू 

रविराज बबन काळे 

नेते आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड 9673268485

Post a Comment

Previous Post Next Post