प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनातून व शेकाप पनवेल मनपा जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्या संकल्पनेतून गणेश विसर्जननिमित्त आदर्श हॉटेल चौक येथे भाविकाना पाणी व शीतपेय वाटप करण्यात आले.
यावेळी शेकाप पनवेल शहर चिटणीस नंदकिशोर भोईर,पनवेलच्या माजी नगराध्यक्ष सौ.अनुराधा ठोकळ,माजी नगरसेविका सौ.सुरेखा मोहोकर,पनवेल अर्बन बँकेचे माजी संचालक अनिल जाधव,नरेश मुंढे,प्रदीप आंग्रे,कृष्णा पाटील,प्रशांत मोरे,रोहित मोरे,शिवराज साखरे,रोहित मोहोकर,रसिक आंग्रे,अवधूत पाठारे,पंकज वाघ यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
पनवेल