मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  : मा.राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 


यावेळी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार विनय कोरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरचे ब्रिगेडीअर ए. एस. वाळींबे, सीआयडी विभागाचे एडीजी प्रशांत बुरडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त तथा प्रशासक के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   

                

Post a Comment

Previous Post Next Post