पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे मा. श्री.सदाशिव अंतू घुले ( सर ) यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  येथील आघाडीचे वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कसबा सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील क्षीर सदाशिव अंतू घुले ( सर ) हे शिक्षक असून त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी समाज परिवर्तन करण्याचे काम केले आहेत , ते प्रवचन भजन कीर्तन सुद्धा करतात , त्यांना आता पर्यन्त विविध संस्थांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना  ज्ञानपीठ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

पुणे न्यूज एक्सप्रेस पुरस्कार वितरण सोहळा 7 डिसेंबर रोजी  दुपारी 11 वाजता पुणे येथे संपन्न होणार आहे 


अभिनंदन व भावी कार्यास शुभेच्छा

Post a Comment

Previous Post Next Post