वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - आर.के.नगर येथील मंगल उदयकुमार शिंदे (वय 65) यांना सोमवार दि.16/09/2024 रोजी सव्वा सातच्या सुमारास वायटल हॉस्पिटलच्या परिसरात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

घटना स्थळा मिळालेल्या माहितीनुसार सदरची महिला आर.के.नगर परिसरात रहात असून त्यांना स्विफ्ट कारने धडक  देऊन कार चालक आणि मालक पळून गेल्याची  माहिती मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post