प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ व शिरोळ तालुका परिट यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ तालुका संवाद मेळावा संपन्न झाला. संवाद मेळावा च्या ठिकाणी प्रमुख पाहुणे च्या हास्ते फोटो पूजन करण्यात आले.कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे म्हणून आखली भारतीय धोबी महा संघ चे उपाध्यक्ष श्री दत्तात्रय बन्ने होते. संघटनेच्या प्रस्ताव शिरोळ तालुका अध्यक्ष मनोहर बन्ने यांनी मांडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित म्हणून टाकळी गावच्या ग्रामपंचायत महिला माजी संरपच हर्षदा पाटील मॅडम भाजपचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र पाटील उपसभापती पंचायत समिती शिरोळ टाकळी ग्रामीण पंचायत माजी डे संरपच श्रीधर भोसले. ग्रामपंचायत सदस्य सैनिक टाकळी माजी उप डे संरपच संतोष गायकवाड संभाजी गोते शिव सेना उपनेते ( शिंदे गट) तसेच जिल्हा अध्यक्ष अभिजीत सांगावकर कोर कमिटी महाराष्ट्र चे सागर परिट माजी जिल्हा उपाध्यक्ष उदय शिंदे जिल्हा उपाध्यक्ष भैरव कदम जिल्हा महिला अध्यक्ष नयना पोलादे जिल्हा युवा अध्यक्ष प्रविण परिट माजी जिल्हा संघटक मोहन परिट सळगूड गावाचे सरपंच सचिन परिट .
इचलकरंजी संत गाडगे महाराज चॅरिटेबल सस्थां चे सल्ला गार समिती सदस्य शंकर अगसर दराआपा परिट महिला सदस्य विजया बन्ने व मुकुंद बन्ने रमेश यादव इचलकरंजी शिरोळ दानवाड , चिपरी जयसिंगपूर अन्य गावातील समाज बांधवं भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संवाद मेळावा बरोबर अनेक संघटनेचे कार्य करणाऱ्या नव युवक व जेष्ठ समाज बांधवं व भगिनी ना नियुक्ती पत्र प्रमुख पाहुणे साक्षीने देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टाकळी परिट समाज व दानवाड परिट समाज यांनी परिश्रम घेतले. सुत्र संचलन कु कांचन कदम जयसिंगपूर यांनी केले , तर आभार प्रदर्शन संत गाडगे महाराज चॅरिटेबल सस्थां इचलकरंजी अध्यक्ष आनंदराव शिंदे शेवटी केला