इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्व.केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

प्रेस मीडिया लाईव्ह

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार  दिनांक १७ सप्टेंबर  रोजी स्व.केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे  यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस सहा.आयुक्त केतन गुजर  यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
        


  याप्रसंगी विद्युत अभियंता संदीप जाधव, संगणक अभियंता संतोष पवार, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव जाधव, अविनाश रंगाटे, सचिन शेडबाळे, रितेश आवळे आदी अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.
       


Post a Comment

Previous Post Next Post