प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ : आज ऑल इंडिया बहुजन समन्वय समिती आणि युनायटेड मुस्लिम फोरम यांच्या मार्फत मा. आमदार डॉ. राजेंद्र पाटील याद्रवकर यांना शिव, फुले, शाहू, आंबेडकर दंगल मुक्त गावं अभियान महाराष्ट्र शासनाने सुरु करावे असे निवेदन देण्यात आले.
या वेळी शिरोळ तालुका समन्वय समितीचे रुस्तुम मुजावर , सचिन कांबळे , म्हाळू गावडे , इम्रान तांबोळी , नूरमोहम्मद मुजावर , अस्लम मुजावर , शहाजान मुजावर , असिफ नदाफ , अरिफ खलीफ , मुनकीर मुजावर उपस्थित होते.
Tags
शिरोळ तालुका