चिंचवड मंडलाधिकारी व तलाठींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
अपना वतन करणार गोट्या देऊन निषेध
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड : सोनिगरा द मार्क या प्रकल्पासाठी झालेल्या अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी कारवाईस विलंब व टाळाटाळ होत असल्याने तहसीलदार कार्यालयावर " गोट्या भेट आंदोलन "
मागण्या :-
*१) शपथपत्रात खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात यावा.*
*२) " सोनिगरा द मार्क " या प्रकल्पासाठी झालेल्या अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून नियमानुसार दंड वसूल करण्यात यावा .*
*३)अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरण मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव व तलाठी यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेने त्यांचेवर जबाबदारी निशचित करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.*
-------------------------------