प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील भुये येथील दिलावर बापू पेंढ़ारी (वय 60) यांनी मंगळवार दि.06/08/2024 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास विषारी औषध प्राशन केल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
--------------------------------------
उपचारासाठी आणलेल्या वृध्दाचा मृत्यु.
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील आरे येथे रहात असलेल्या एकनाथ महादेव वरुटे (वय 64) यांना मंगळवार दि.06/07/2024 रोजी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासत असताना त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
Tags
कोल्हापूर