पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.दिलीप पवार यांचा सन्मान

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेस चा  राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे थाटात संपन्न झाला , यावेळी पुणे न्युज एक्सप्रेसच्या  राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळयाचे औचित्य साधून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.दिलीप पवार यांचा सन्मान करताना पुणे न्युज एक्सप्रेसच व प्रेस मीडिया लाईव्ह चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनीधी श्री.मुरलीधर कांबळे, दै.पुण्यनगरीचे बाळासाहेब पाटोळे आणि दै.पुण्यनगरी जाहिरात विभागाचे  ज्ञानेश  पाटील. 

--------------------------------------------------------------------

पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे श्री.अरुण दिनकर जमादार यांना विशेष सामाजिक गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले

कोल्हापूर : पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे श्री.अरुण दिनकर जमादार यांना विशेष सामाजिक गौरव पुरस्कार जनसंपर्क अधिकारी श्री , मोहन सूर्यवंशी , दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार युवराज पाटील व पुणे न्यूज एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी श्री मुरलीधर कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post