60 मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर - लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी बळकट व मजबूत राहण्याची गरज आहे असे समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस श्री - प्रसाद कुलकर्णी प्रसाद कुलकर्णी यांनी प्रतिपादन केले.ते कोल्हापूर येथे झालेल्या पुणे न्यूज एक्सप्रेसच्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या अध्यक्ष भाषणात बोलत होती कोल्हापूर येथे रविवार दि.25ऑगस्ट रोजी मान्यंवराच्या उपस्थित महाराष्ट्र पत्रकार संघ ,मुंबई या हॉल मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला . या कार्यक्रमास प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
प्रा. डॉ. श्री रामचंद्र गोविंद पवार विशेष सेवा रत्न पुरस्कार.
श्री.दिलीप पांडुरंग भिसे (कोल्हापूर) विशेष शोध पत्रकारिता पुरस्कार.
सौ.अर्पणा स्वीकार पाटील (कोल्हापूर) आदर्श पत्रकार पुरस्कार,
श्री. अरुण कृष्णराव शिंदे़. जीवन गौरव पुरस्कार ,
सौ. काजल सुरेश सोनवणे (कोल्हापूर) यशस्वी उद्योजिका पुरस्कार.,
सौ शारदा श्रीकांत कोरे (शिरढोण) क्रांतीसुर्य रणरागिणी पुरस्कार
सौ. महाबुब उस्मान मुजावर (शिरढोण) आदर्श समाजसेविका पुरस्कार.
सौ स्मिता किरण कोळी (शिरढोण) सक्षम कर्तव्यदक्ष समाज सेविका पुरस्कार.
. सौ. रूपाली शिवाजी चव्हाण (कोल्हापूर) उत्कृष्ट पत्रकारिता.
श्री कृष्णांत नारायण सांगले विशेष सेवा रत्न पुरस्कार.
श्री दिलीप कोळी (शिरढोण) लेखणी सम्राट पुरस्कार.
श्री सखाराम जाधव संपादक (इचलकरंजी) निर्भीड पत्रकारिता पुरस्कार.
श्री. अनिकेत उत्तम बर्ग (पन्हाळा) उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्कार
सौ.सुधा उत्तम बर्ग (कोडोली) आदर्श नारी गौरव पुरस्कार.
श्री .आब्बास (अदम) मेहबूब मुलानी (इचलकरंजी) उत्कृष्ट डेंटल टेक्निशियन.
श्री. निलेश सुभाष पेंडुरकर ( इचलकरंजी) उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर पुरस्कार .
श्री. सुरेश शंकर केसरकर (उचगाव) विशेष सेवारत्न पुरस्कार.
श्री. भिमराव मार्तंडा नराटे (इचलकरंजी) जीवनगौरव पुरस्कार.
श्री. मिलिंद मुकुंद देशपांडे लोकमत पत्रकार (दत्तवाड ) दर्पणकार पुरस्कार.
श्री. शैलेंद्र राजाराम चव्हाण संपादक (इचलकरंजी) दर्पणकार पुरस्कार.
सौ.गीतांजली शिवाजी डोंबे कोल्हापूर उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार.
श्री.संतोष तारळे ( कोल्हापूर) उत्कृष्ट राज्य स्तरीय पत्रकार पुरस्कार .
श्री प्रशांत अशोक दळवी s news पत्रकार (कागल) आदर्श पत्रकारिता पुरस्कार .
श्री. महेश विजय पवार दैनिक महान कार्य कार्यकारी संपादक (शिरोळ) युवा पत्रकार पुरस्कार .
श्री संतोष काकासो पाटील.पत्रकार महान कार्य (इचलकरंजी) आदर्श पत्रकार पुरस्कार .
श्री. अर्जुन धोंडीराम धुमाले s news पत्रकार (दत्तवाड) आदर्श पत्रकार पुरस्कार .
श्री. नितीन कृष्णा भुते (इचलकरंजी) उद्योजक विशेष उद्योगरत्न पुरस्कार .
श्री. राजेंद्र आणगोंडा पाटील (इचलकरंजी) उत्क्रष्ठ प्रशिक्षक पुरस्कार.
श्री. अथर्व सचिन भुते (इचलकरंजी) युवा उद्योजक पुरस्कार.
श्री राजेश महादेव डोंगळे (मत्तीवडे) आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार.
श्री कृष्णात आप्पासो पसारे (कोगनोळी ) आदर्श समाज गौरव पुरस्कार.
सौ निशा भारत दडंगे (!इचलकरंजी) आदर्श शिक्षिका गौरव पुरस्कार.
श्री. सिकंदर नजरूद्दीन पटेल (यड्राव) आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार
श्री. बाबासाहेब बाळू हुपरे ( रुई) समाज रत्न गौरव पुरस्कार.
श्री. धन्यकुमार आप्पासो चौगुले (अ.लाट,) समाज भूषण गौरव पुरस्कार.
श्री हाफिज इर्शाद शौकत शेख (हुपरी ) आदर्श समाज रत्न पुरस्कार.
सौ.संगीता मुरलीधर कांबळे (कोल्हापूर) आदर्श उद्योजिका गौरव पुरस्कार.
सौ. नविता अजित नाईक (कोल्हापूर) आदर्श समाजसेविका पुरस्कार.
सौ.मधु विनोद धनवडे (कोल्हापूर) यशस्वी उद्योजिका पुरस्कार.
डॉ.रामचंद्रजी पवार (कोल्हापूर) विशेष सेवा रत्न पुरस्कार.
श्री.संतोष आठवले संघर्ष नायक (इचलकरंजी) समाज रत्न गौरव पुरस्कार.
श्री.सचिन विकास हावलदार (कोडोली) युवा उद्योजक गौरव पुरस्कार.
श्री. मिलिंद सिद्धार्थ पवार (कोल्हापूर) समाज गौरव पुरस्कार
दैनिक अप्रतिम संपादक श्री. रविराज ऐवळे (जयसिंगपूर) निर्भीड पत्रकार पुरस्कार.
श्री.अंजुम महम्मद शेख. (कोल्हापूर) कोल्हापूर रत्न गौरव पुरस्कार.
श्री. नितीन उर्फ प्रशांत वसंतराव शिर्के (कोल्हापूर) विशेष सेवा पुरस्कार.
सौ. मनीषा सुकुमार कांबळे( खोतवाडी) विशेष सेवा गौरव पुरस्कार.
श्री. सुकुमार शंकर कांबळे (खोतवाडी) विशेष सेवा गौरव पुरस्कार
श्री . महादेव गंगाधर फुलारी (कोल्हापूर) विशेष सेवा गौरव पुरस्कार.
. श्री. सुर्यकांत बाळू कांबळे (अतिग्रे) आदर्श उद्योग रत्न गौरव पुरस्कार.
श्री. अरुण दिनकर जमादार (कोल्हापूर )विशेष सामाजिक गौरव पुरस्कार.
श्री. यशराज मारुती माने ( वारणा कोडोली ) तरुण उद्योजक पुरस्कार.
श्री. प्रणव राजाराम पाटील ( वारणा कोडोली ) युवा उद्योग रत्न पुरस्कार.
श्री कल्पेश शिवाजी मानकर ( वारणा कोडोली ) आदर्श उद्योग रत्न पुरस्कार
शिरढोण येथील सौ पुष्पा आप्पासाहेब कोळी यांची थोर समाजसेविका पुरस्काराची निवड
सौ. स्मिता आनंदा रणदिवे इचलकरंजी आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.स्वप्निल पन्हाळकर यांनी केले.या वेळी पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रसाद कुलकर्णी, प्रमुख पाहुणे श्री.सागर बोराडे , श्री.फिरोज मुल्ला सर , श्री.धोंडीराम शिंदे ,श्री. दिपक ढ़वळे श्री.संतोष जंगम (स्वामी) ,श्री.अब्दुल रशिद,दै.परतगंगाचे संपादक सखाराम जाधव, सौ. प्रमोदिनी माने, श्रीकांत कांबळे ( उप संपादक) आणि पुणे न्युज एक्सप्रेसचे व प्रेस मीडिया लाईव्ह चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनीधी श्री.मुरलीधर कांबळे यांच्यासह विविध दै.पत्रकार ,छायाचित्रकार प्रिंट मिडीया , इलेक्ट्रॉनिक मिडीया , पुरस्कारकर्ते व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ.मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते.