इचलकरंजी महानगरपालिकाचे दोन्ही उपायुक्त अँक्शन मोडवर


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी महानगरपालिका अँक्शन मोडवर दोन्ही उपायुक्त स्वच्छता मोहीमेत  पुराचे पाणी चे ओसरताच महानगरपालिके कडुन मरगुबाई मंदिर, मुंढे गल्ली मागील पुरग्रस्त परीसरात स्वच्छतेसह औषध फवारणी चालू केली . 


उपायुक्त प्रसाद काटकर व सोमनाथ आढाव हे दोन्ही अधिकारी सकाळ पासून पुराचे पाणी ओसरत असलेल्या भागात जाऊन पाहणी करून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत स्वता  स्वच्छता मोहीम व औषध फवारणी राबवली

Live

Post a Comment

Previous Post Next Post