श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सत्ताधारी पॅनेलचा एकतर्फी निवडून विजय झाल्याबद्दल माध्यमिक आश्रमशाळा दानवाड येथे वह्या वाटप ..

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पॅनलचा एकतर्फी आदरणीय गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळ प्रचंड मतांनी विजयी

झाले म्हणून घोसरवाड गावामधील धोंडीलाल चाऊस तंटामुक्त उपाध्यक्ष सुरेश शिंदे तानाजी शिंदे अनिल कमते धनंजय भोसले पुंडलिक गुनके फजलू नदाफ दर्शन फडतरे शंकर गवंडी प्रकाश दानवाडे दत्तवाड  दत्त कामगार यांनी माध्यमिक आश्रम शाळा दानवाड  येथे गुलाल व फटाक्याचे उधळण न करता वह्या वाटप केले त्यावेळी मुख्याध्यापकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या वेळी प्रस्तावना व स्वागत अनिल अंबुपेसर यांनी केले अनिल पाटील सर मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर चाऊस डी शिंदे साहेब धानवडे साहेब कामगारांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या कार्यक्रमाच्या वेळी आभार डॉक्टर महेश पाटील यांनी केले तर या कार्यक्रमाच्या वेळी यादव सर कोळी सर नदाफ सर कांबळे मॅडम उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन धोंडीराम चाऊस यांनी केले या उपक्रमाचे सर्व शाळा स्तरावरून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post