प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले शिवभक्त युवराज राठोड 35.37 ग्रुप संस्थापक अध्यक्ष यांनी बावधन वाहतूक विभाग येथील पोलीस बांधवांना पावसाळी रेनकोट वाटप करण्यात आले .
त्या वेळी अमित सणस.संदीप झोटे.अनिल बुरूंगले. भगत मोहिते.चिराग पोटे यशवंत झोरे. उपस्थित होते
Tags
पुणे