Azhar Baba Qadri, Editor-in-Chief of Dainik Mera Bharat Times / MBT NEWS felicitated
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : येथील दैनिक मेरा भारत टाईन्स / MBT NEWS चे मुख्य संपादक व व्हॉईस ऑफ मिडीया चे पुणे सचिव अजहर बाबा कादरी चा सत्कार डॉ.विश्वनाथ डी.कराड (संस्थापक और मुख्य संरक्षक - MAEER's MIT ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, संस्थापक अध्यक्ष - एमआईटी-डब्ल्यूपीयू) यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी MIT ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंसचे वाइस चांसलर डॉ. आर. एम चिटनिस उपस्तित होते.
Tags
पुणे