कै.बाबुराव गेनबा शेवळे , पुणे महानगरपालिका ओध रोड, या दवाखान्यांमध्ये स्थानिक रुग्ण नागरिकांसाठी सुविधांचा अभाव

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : गरोदर महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा मिळालीच पाहिजे एक्स-रे मशिनची सुविधा मिळालीच पाहिजे हाथ-पाय पफ्रेक्चर झाल्यास रुग्णांना डॉक्टरकडुन प्लास्टर  करण्याची सुविधा मिळालीच पाहिजे डॉक्टरकड़न टेटोस्कोप व थर्मामिटर लावुन रुग्णांना तपासले जात नाही फक्त तोंडी ऐकुन रूग्णांना डॉक्टर्स

गोळया-औषधे देतात त्यामध्ये सुधारणा करुन दर्जेदार तपासणी करून रुग्णांचा उपचार झालाच पाहिजे ओषधे चांगल्या दर्जचे मिळालेच पाहिजे हाथ-पाय डोक्याला इजा झाल्यास चांगल्या पध्दतीचे ओषधा सहित ड्रेसिंग करुन मिळालेच पाहिजे नेत्र तपासणी सुविधा मिळाली पाहिजेत .

या मागणीकरिता रुग्ण हक्क आदोलन सोमवार  दिनांक 15.07.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता  स्थळ : के.बाबुराव गेनबा शेवाळे दवाखाना, ओंध रोड, खड़की रेल्वे स्टेशन पाठीमागे, पूणे

या  आंदोलनाचे नेतृत्व : फिरोज मुल्ला (सर)संस्थापक अध्यक्ष : पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना अध्यक्ष , महा. प्रदेश, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आदी करणार आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post