सकल मुस्लिम आरक्षण कृति समिती पुणे

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे राज्यशासनाने मुस्लिम समाजाला शिक्षणात ५% आरक्षण तात्काळ लागू करावे या मागणी साठी* दिनांक १३ जुलै २०२४ रोजी सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटना प्रमुखांची बैठक पुणे येथे झाली.

 सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाला विषयी कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडल्या. सदर बैठकीत पुढील काळात उभे राहणाऱ्या मोठ्या चळवळीचे संकेत मिळत आहेत.


श्री चांदभाई बळबट्टी , हफीज शेख, जाकिर नदाफ

प्रसिद्धी प्रमुख : सकल मुस्लिम आरक्षण कृति समिती पुणे



Post a Comment

Previous Post Next Post