प्रेस मीडिया लाईव्ह व पुणे न्यूज एक्सप्रेस साठी प्रतिनिधी नेमणे आहेत

  

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे येथील आघाडीची वृत्त संस्था प्रेस मीडिया लाईव्ह व पुणे न्यूज एक्सप्रेस  या ऑनलाइन हे वेब न्यूज पोर्टल साठी कोल्हापूर जिल्हा, हातकणंगले, पेठ वडगाव, वाठार, वारणा कोडोली येथील प्रतिनिधी आणि जाहिरात प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे , 

पत्रकारितेचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे, राजकीय क्षेत्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे, जनसंपर्कात असणे आवश्यक आहे, शिक्षणात किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तुम्हाला स्वारस्य असल्यास, तुमची संपूर्ण माहिती खालील WhatsApp किंवा ईमेल पत्त्यावर पाठवा. 


व्हॉट्सॲप क्रमांक: 9503293636


मेल आयडी: pressmedia05@gmail.com


वेबसाइट: www.pressmedialive.com 


वेबसाइट: www.punenewsexpress.in 


मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान. पुणे

Post a Comment

Previous Post Next Post