ऑल इंडिया कौमी तंजीमचे मुंबईत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

ऑल इंडिया कौमी तंजीमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री मुनाफ हकीम यांच्यातर्फे दिनांक 14 जुलै रोजी मुंबईत इस्लाम जिमाखाना येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आला होती. या बैठकीला माजी केंद्रीयमंत्री व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तारिक अन्वर साहेब उपस्थित होते.


या कार्यक्रमात संघटना बळकटीकरण व देशातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. बैठकीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनी भाग घेतला.

बैठकीचे आयोजन ऍड युसुफ अब्राहनी, डॉ. सय्यद जिशान अहमद, डॉ.हाजी जाकिर शेख, आफाताब शेख व ऍड आसिफ हकीम यांनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post