पोलिस चालकांच्या भरतीची चाचणी साठी सात दिवस मेरीवेदर ग्राउंड बंद.

 Merriweather ground closed for seven days for recruitment test of police drivers.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलिस चालकांची भरती चालू असल्याने पोलिस चालकांच्या पदा साठी आलेल्या उमेदवारांची चाचणी प्रक्रिया  दि.03/07/2024 ते 09/07/2024  या कालावधीत मेरीवेदर ग्राउंड येथे होणार असल्याने हे मैदान मॉर्निंग  वॉक साठी येत असलेल्या नागरिकांना बंद रहाणार असल्याने  याची मॉर्निंग वॉक साठी येत असलेल्या नागरिकांनी याची नोंद घेऊन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने केले आहे.

  कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस भरतीची प्रक्रिया दि.19/06/2024 पासून सुरळीत पार पडली असून पोलिस शिपाई आणि पोलिस चालक या पदा साठी आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे.

फक्त पोलिस चालकांची चाचणी बाकी असल्याने ही चाचणी मेरीवेदर मैदानावर होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post